Sample post

 आपल्याला माहित आहे संगणकावर उपलब्ध कोणतीही माहिती बघण्यासाठी pixels ची गरज लागते म्हणजेच पिक्सल द्वारेच कोणतेही संगणकावरील चित्र निर्मिती होत असते. यामुळेच कोणताही मॉनिटर खरेदी करताना आपल्याला त्याचा resolution माहित असणे गरजेचे असते.

जर एखाद्या मॉनिटर मध्ये 640×480 चे resolution असेल तर यामध्ये 640 हे horizontal (आडवी बाजू) आणि 480 हे vertical (उभी बाजू) pixel असतात. जेवढ्या जास्त resolution चा मॉनिटर असेल तेवढेच चांगले quality चे picture आपल्याला बघायला भेटतात..

[Yypdo6dotdotso6

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Back to top